GIS Mapping

                              GIS Mapping

            उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयाच्या पत्राव्दारे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 280 शाळांची GIS Mapping करावयाची आहे. त्त्या खालील प्रमणेआहेत.
                    तालुका निहाय Pending Schools तक्ता

Block Name
No of Schools
54
17
13
23
35
74
8
56
Grand Total
280
 त्यासाठी  MRSAC Nagpur यांनी Mobile Application विकसित केले आहे. याबाबतचे प्रशिक्षण  दिनांक 27/11/2017 ला गट साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सदर Application   वर शेअर करण्यात आले आहे.
   सोबतच ईमेल व्दारे सुध्दा सर्व आवश्यक फाईल्स शेअर करण्यात आल्या आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या अधिकृत ह्या ब्लॉगवरही या सर्व फाईल्स शेअर केलेल्या आहेत. 


२)     जिल्हा कार्यालयाचे पत्र